ऋतू स्पर्श : पावसाचा स्पर्श झाला अन् धरत्रीची रयाच पालटली. काल-परवापर्यंत रखरखित उन्हाने भकास भासणारा दारव्हा-यवतमाळ मार्ग सध्या हिरवाकंच बनलाय. हा ‘मेकअप्’ केला आहे, दोन दिवसांपासून रिमझिम बरसणाऱ्या धारांनी!
ऋतू स्पर्श :
By admin | Updated: July 17, 2017 01:37 IST