शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

ग्रामीण प्रतिभेची वैज्ञानिक झेप राष्ट्रीयस्तरावर

By admin | Updated: December 16, 2014 23:01 IST

ग्रामीण प्रतिभेला आत्मविश्वासाचे पंख लाभले की, आकाश झेप घेतल्याशिवाय राहत नाही. घाटंजी सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील एका विद्यार्थिनीने तयार केलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची

विठ्ठल कांबळे - घाटंजी ग्रामीण प्रतिभेला आत्मविश्वासाचे पंख लाभले की, आकाश झेप घेतल्याशिवाय राहत नाही. घाटंजी सारख्या आदिवासी बहुल तालुक्यातील एका विद्यार्थिनीने तयार केलेल्या स्वयंचलित फवारणी यंत्राची दखल राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रयोग राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात कौतुकाचा विषय ठरला. अंजली संजय गोडे असे या बालवैज्ञानिकाचे नाव आहे. घाटंजीच्या शिक्षण प्रसारक मंडळ कन्या शाळेत ती दहाव्या वर्गात शिकते. तिच्यातील चिकित्सक आणि वैज्ञानिक जाणीवा विज्ञान शिक्षक अतुल ठाकरे यांनी शोधल्या. तिच्या प्रतिभेला भरारी देण्यासाठी त्यांनी बळ दिले. अंजली ही शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे ठरणारा प्रयोग करण्याचे ठरविले. त्यातूनच पुढे आला तो स्वयंचलित फवारणी यंत्र हा प्रयोग. तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर अशा विविध फेऱ्या पार करीत हा प्रयोग पोहोचला राष्ट्रीय स्तरावर. चंदीगड येथे एनसीआरटीच्यावतीने नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी सादर करण्यात आलेल्या १९२ प्रयोगात अंजलीचाही प्रयोग होता. या प्रदर्शनात तिच्या प्रतिकृतीची निवड राष्ट्रीय अगस्त संस्था यांनी केला. ग्रामीण भागातील एका वैज्ञानिक जाणीवा असलेल्या तरुणीने मिळविलेले हे यश जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायीच आहे. (तालुका प्रतिनिधी)