शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

साडेचार लाख अभिलेख्यांचे स्कॅनिंग

By admin | Updated: April 7, 2016 02:31 IST

राष्ट्रीय भूमिअभिलेख नूतनीकरण उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील संपूर्ण दस्तावेज स्कॅनिंगची प्रक्रिया पार पडली आहे.

डिजीटायझेशन : दारव्हा येथे सहज उपलब्ध होणार दस्तावेज दारव्हा : राष्ट्रीय भूमिअभिलेख नूतनीकरण उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील संपूर्ण दस्तावेज स्कॅनिंगची प्रक्रिया पार पडली आहे. दारव्हा तहसील कार्यालयाचेही डिजीटायझेशन झाले असल्याने नागरिकांना वेळेत व आवश्यक प्रत्येक दस्तावेज उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार प्रकाश राऊत, नायब तहसीलदार बी.पी. जाधव यांनी रेकॉर्ड किपर तथा कनिष्ठ लिपिक एस.एस. हिरास यांनी रेकॉर्ड स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर नेले आहे. अलिकडे शासकीय कार्यालयातून दस्तावेजाच्या प्रमाणित प्रती मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे शासनाने महसूल विभागातील दस्तावेज स्कॅनिंग करून त्यांचे डिजीटायझेशन करण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील प्रत्येक अभिलेख्याचा कागद स्कॅन करण्यात आला आहे. दारव्हा तहसील अंतर्गत चार लाख ६४ हजार ८९२ अभिलेख पानांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. नायब तहसीलदार तथा अभिलेख अधिकारी बी.पी. जाधव यांच्या नियंत्रणात स्कॅनिंगसाठी कार्व्ही डाटा मॅनेजमेंटचे जिल्हा समन्वयक अभिजित जयसिंगपुरे, पर्यवेक्षक गौरव मानकर यांच्यासह चंद्रशेखर साखरकर, जगदीश बेले, दासूल जाधव, प्रफुल्ल वाडेकर, प्रकाश वाघाये यांनी स्कॅनिंगची कामे पूर्ण केली. स्कॅनिंग झालेल्या अभिलेख्यांमध्ये हक्क नोंदणी रजिस्टर पेरेपत्रक, सात बारा, फेरफार आदी बाबींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)