शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सावरगाव अद्ययावत आरोग्य केंद्राचे लोकार्पण

By admin | Updated: February 20, 2016 00:21 IST

सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावत इमारतीचे लोकार्पण खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

कळंब : सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावत इमारतीचे लोकार्पण खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.अशोक उईके, शिक्षण व आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील वानखडे, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक तथा सरपंच आनंदराव जगताप, कापूस पणन महासंघाचे संचालक सुरेश चिंचोळकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालू पाटील दरणे, उपाध्यक्ष सुदाम पवार, पंचायत समिती सभापती वर्षा वासेकर, उपसभापती विजय गेडाम, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर ढोले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, कळंबचे उपनगराध्यक्ष मनोज काळे, बांधकाम सभापती आशिष धोबे, सरपंच इंदूताई कोरले, पंचायत समिती सदस्य विजय सुटे, तिलोत्तमा मडावी, उपअभियंता मनोहर शहारे, सेवानिवृत्त उपअभियंता शरद राघमवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास बोंद्रे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील १० सरपंचांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सरपंच इंदूताई कोरले यांनी केले. संचालन कैलास राऊत तर, आभार पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत देशमुख यांनी मानले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगला उईके, शाखा अभियंता विलास चावरे, शाखा अभियंता अशोक कयापाक, परवेझ काझी, बेबी जाधव, नीलेश बोभाटे, आशिष देशमुख, किशोर जगताप, ग्रामसेवक प्रियांक घोडे, सचिन डफरे, दिलीप अग्रवाल आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)