शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 21:45 IST

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे.

ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : शेतमालाचे भाव वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संभाजी ब्रिगेडने गुरूवारी घंटानाद आंदोलन करून यवतमाळकरांचे लक्ष वेधले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना देण्यात आले.सरकारच्या धोरणामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे. दुष्काळी स्थितीवर उपाययोजना झाल्या नाही. तत्काळ १० हजार रुपयांची एकरी मदत जाहीर करण्यात यावी. एकरी ५० हजारांचे पीककर्ज मंजूर करण्यात यावे. गाय पाळण्यासाठी शासनाकडून गोपालन भत्ता देण्यात यावा. शेतमालास संरक्षण देण्यात यावे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत आणि वेतन आयोगाच्या धर्तीवर भाव देण्यात यावा. यासह विविध मागण्या करण्यात आल्या.यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोब्रागडे, सचिन मनवर, प्रवीण भोयर, प्रद्युम्न जवळेकर, विपीन कवाडे, अनिकेत मेश्राम, विजय कदम, शुभम पातोडे, विक्की मेंढे, गौरव बहेकर, अंकीत कुटे, स्वप्नील खोब्रागडे, कुंदन निखाडे, अमोल पावडे उपस्थित होते.सरकारच्या केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारेच गप्पाराज्य शासनाने दुष्काळी उपाययोजना करण्यासंदर्भात कुठलाही विषय गांभीर्याने घेतला नाही. दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे धन्यता मानल्याचा आरोप संघटनेने केला आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे दुष्काळी तालुक्याची होरपळ वाढली आहे. पाण्यासाठी दहादिशा भटकण्याची वेळ गावातील नागरिकांवर आली आहे. चारा छावण्यांचा पत्ता नसल्याने पशुपालकांसमोर चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यानंतरही जिल्ह्यात चारा छावणी सुरू झाली नाही.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड