शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित मातृत्वाचा आंनदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:25 IST

औरगांबाद येथे एका महिला एसटी वाहकाचा प्रवासादरम्यान गर्भपात झाला होता.

ठळक मुद्देनेर आगार : महिला वाहकांना मिळणार नऊ महिन्यांची प्रसुती रजा

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : औरगांबाद येथे एका महिला एसटी वाहकाचा प्रवासादरम्यान गर्भपात झाला होता. सदर प्रकरण ‘लोकमत’ने समोर आणले होते, याची दखल घेत आता महिला वाहकांना प्रसुती काळासाठी मिळणारी सहा महिण्यांची रजा नऊ महिण्यांची करण्यात आली आहे. या बाबीचा संपूर्ण महाराष्ट्रात आंनदोत्सव साजरा होत असतानाच राज्यातील चार हजार पाचशे महिलांना यामुळे आधार मिळाला आहे. मात्रृत्व रजा नऊ महिन्यांची झाल्याचा आंनद नेर आगारात साजरा करण्यात आला.प्रशासनाच्या वतीने महिला कर्मचाºयांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आगार व्यवस्थापक दीप्ती वड्डे, प्रमोदिनी किनाके, आगार लेखाकार मयुरी गोरले आदी उपस्थित होत्या. प्रशासकीय कर्मचारी, सचिन ढळे यांनी महिला कर्मचाºयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलांना येणाºया अडचणींवर प्रकाश टाकण्यात आला. ज्यांच्या अथक परिश्रमाने हा सोहळा साजरा करण्यात आला. त्या शिला नाईकवाडे यांचे कौतुक करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवंरानी विचार व्यक्त करून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रक गायकवाड, गोंडाने, बेलेबाबू , नितीन चव्हान, मानवटकर, गेडाम, लिपिक गायनर, पेचकाळै, भगत , खांदेल, खसाळे, कुमरे, जगनाळे, काकडे, चिमोटे, बनसोड आदींसह रूखमा मानवटकर, प्रियंका चिमोटे, दुर्गा गेडाम, कल्पना इरपाते, चैताली काकडे, मनिषा ढबाले, सीमा भगत, वनिता लव्हाळे, रिता सयाम, प्रगती वारे, मंजू खांदेल, प्रिया खडसे, रूची पांडे, सरिता कुमरे आदीं वाहक व कर्मचारी उपस्थित होते.