शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालात ग्रामीण भागाची बाजी

By admin | Updated: May 26, 2016 00:04 IST

बारावीच्या परीक्षेत शहरी विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांनीही बाजी मारल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील शाळांचा निकाल उत्कृष्ट लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

घाटंजीचा निकाल ८१.८२ टक्के : राळेगाव, कळंब, आर्णी, दारव्हा, नेर, बाभूळगावमध्ये निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड यवतमाळ : बारावीच्या परीक्षेत शहरी विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांनीही बाजी मारल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील शाळांचा निकाल उत्कृष्ट लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. घाटंजी : येथील श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाने १०० टक्के निकाल देत तालुक्यातील अव्वल स्थान प्राप्त केले. तर पार्डी येथील शिवराम मोघे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९७.१४ टक्के लागला आहे. तालुक्यातून १ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ३९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८१.८२ एवढी आहे. पुनर्परीक्षार्थी ७३ विद्यार्थ्यांपैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ४३.८४ आहे. दोन्ही मिळून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ८०.५७ एवढी आहे. निकाल पुढील प्रमाणे : एसपीएम विद्यालय घाटंजी ९४.७४ टक्के, बा.दे. विद्यालय पारवा ९४.५०, शासकीय आश्रमशाळा जांब ९४.३२, स्वामी महाविद्यालय शिवणी ९१.३८, एसपीएम महाविद्यालय घाटंजी ९०.९१, एसपीएम आर्ट व कॉमर्स कॉलेज ७४.८६, बा.दे. महाविद्यालय पारवा ८०.६३, विवेकानंद महाविद्यालय पांढुर्णा ८२.०५, के.जी. सिद्धू महाविद्यालय राजूरवाडी ८१.७०, मंजी नाईक महाविद्यालय किन्ही ७९.७३, शामाप्रसाद मुखर्जी कनिष्ठ महाविद्यालय घोटी ८४.८१, प्रेमसिंग राठोड कनिष्ठ महाविद्यालय मोवाडा ८० टक्के, बा.दे. उच्च माध्यमिक विद्यालय कुर्ली ७२.२२, जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा खापरी ६८.६९, संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय सावरगाव ७७.७८, गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय कोठी ६२.९६, एस. पाटील निकोडे कनिष्ठ महाविद्यालय पार्डी(न) ८८.३७, आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय ताडसावळी ६२.८६, शिवाजी महाराज उच्च माध्यमिक विद्यालय घाटी ८१.८२, ए.एम. पटेल उर्दू कनिष्ठ महाविद्यालय चिखलवर्धा ६३.१६, एसपीएम गिलाणी कला व कॉमर्स महाविद्यालय घाटंजी ७६.८३ टक्के. (तालुका प्रतिनिधी)दारव्हा तालुक्यातील १४६९ विद्यार्थी उत्तीर्णदारव्हा : तालुक्यातील १ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ८१.६१ एवढी आहे. खोपडी येथील महात्मा जोतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेले सर्व ३६ विद्यार्थी यशस्वी झाले. निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल असा आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालय दारव्हा ९८.४० टक्के, जिल्हा परिषद माजी शासकीय उर्दू कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ८१.२५, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा ८२.८६, टागोर विद्या मंदिर बोरीअरब ६६.६७, जिल्हा परिषद हायस्कूल लोही ९४.१२, जिजामाता कन्या विद्यालय दारव्हा ७८.८, कन्या विद्यालय बोरीअरब ६९.३५, डॉ. अल्लामा इकबाल उर्दू ज्युनिअर कॉलेज लाडखेड ४६.६७, अ‍ॅड. शंकरराव राठोड हायस्कूल लाखखिंड ८९.१८, एमएन उर्दू ज्युनिअर कॉलेज दारव्हा ८७.८८, घेरवरा विद्यालय दारव्हा ९६.३०, मधुजी बुवा कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव (देशमुख) ६२.५०, विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय बोदेगाव ८५.२९, इंदिराबाई पाटील उच्च माध्यमिक विद्यालय सायखेड ७७.१४, स्वा. सावरकर कनिष्ठ महाविद्यालय भुलाई ७७.३६, भुराजी महाराज माध्यमिक विद्यालय महातोली ५१.६१, वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय लाडखेड ५८.३३, दुधे उच्च माध्यमिक विद्यालय महागाव ८९.३६, वसंत विमुक्त जाती उच्च माध्यमिक आश्रमशाळा हरू ७९.३५, उच्च माध्यमिक विद्यालय तरनोळी ७३.३३ टक्के, डॉ. एन.डी. चव्हाण विजाभज कनिष्ठ महाविद्यालय पिंपळखुटा ६९.२३, मुंगसाजी महाविद्यालय धामणगाव (देव) ८७.२३, शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ४४.१२, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा ७४.१९, जिजामाता कन्या कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ८२, इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय दारव्हा ३० टक्के. (तालुका प्रतिनिधी)