शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

रोटरी मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:23 IST

रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा येथील बचत भवनात पार पडला. यावेळी २०१९-२० करिता अध्यक्ष म्हणून दिलीप हिंडोचा यांना मावळते अध्यक्ष अतुल मांगुळकर यांनी पदभार सोपविला. रोटॅक्ट (युवा) क्लबचे अध्यक्ष म्हणून महेश जाधव व नवनिर्वाचित सदस्यांना रोटरी पीन देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रोटरी क्लब आॅफ यवतमाळ मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा येथील बचत भवनात पार पडला. यावेळी २०१९-२० करिता अध्यक्ष म्हणून दिलीप हिंडोचा यांना मावळते अध्यक्ष अतुल मांगुळकर यांनी पदभार सोपविला. रोटॅक्ट (युवा) क्लबचे अध्यक्ष म्हणून महेश जाधव व नवनिर्वाचित सदस्यांना रोटरी पीन देऊन सन्मानित करण्यात आले.सचिव अ‍ॅड. प्रवीण दर्डा यांना मावळते सचिव विजय गंडेचा यांनी पदभार सोपविला. अतुल मांगुळकर यांनी गतवर्षीचा अहवाल सादर केला. अध्यक्ष दिलीप हिंडोचा यांनी पुढील काळात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसाठी राबविल्या जाणाºया कामधेनू व गोदान प्रकल्पासाठी माजी आयएएस अधिकारी ललित देशमुख व अंजली देशमुख (पुणे) यांचे आर्थिक सहकार्य लाभणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. प्रमुख पाहुणे राजे संग्रामसिंग भोसले, उपप्रांतपाल जलालुद्दिन गिलाणी होते. प्रसंगी राजेंद्र भांबरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. संचालन नीलेश ढुमे, प्रांजली ढुमे व अमित मोर यांनी केले. नवीन कार्यकारिणीत घनश्याम बागडी, उदय नेमानी, चेतन पारेख, जयप्रकाश जाजू, परेश लाठीवाला, विजय अडतिया, नीलेश ढोणे, रमेश छेडा, विजय शेटे, गोपाल बोरले, किशोर जाजू यांचा समावेश आहे. पदग्रहणप्रसंगी अ‍ॅड. मनक्षे, अ‍ॅड. दर्डा, देवीदास गोपलानी आदी उपस्थित होते.