शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

ठाणेदारांच्या कामगिरीचा ग्रुप कॉलवरून आढावा

By admin | Updated: October 4, 2015 00:34 IST

जिल्ह्यातील ठाणेदारांची कामगिरी सुधारावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ग्रुप कॉलच्या माध्यमातून आढावा घेणे सुरू केले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील ठाणेदारांची कामगिरी सुधारावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ग्रुप कॉलच्या माध्यमातून आढावा घेणे सुरू केले आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी हा ग्रुप कॉल केला जातो. या माध्यमातून ठाण्यात आठवडाभरात दाखल झालेले गुन्हे, पेंडिंग गुन्हे आणि निकाली निघालेले गुन्हे याची झाडाझडती घेतली जाते. प्रत्येक ठाण्यातील आठवड्याभरात झालेल्या कामकाजाचे अवलोकन या ग्रुप कॉलवरून केले जाते. त्यामध्ये भाग - ५, ६ आणि ईडीचे गुन्हे, वॉरंट, केसेस, अटकेतील आरोपी, प्रलंबित असलेले गुन्हे, निकाली निघालेले गुन्हे आणि विविध प्रकरणात झालेल्या शिक्षा याची विचारणा पोलीस अधीक्षकांकडून केली जाते. या ग्रुप कॉलच्या माध्यमातून ठाणेदाराचे त्या आठवड्यातील एकंदर कामकाज काय याची खातरजमा करण्यात येते. या माध्यमातून ठाणेदारांना कामगिरी सुधारण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात. कोणत्याही परिस्थितीत गुन्हे प्रलंबित राहू नये, संबंधित ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढवावे यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले जाते. विशेष करून शनिवारी सायंकाळी ५ ते ७ च्या सुमारास जिल्ह्यातील संपूर्ण ठाण्यांचा आढावा घेतला जातो. (कार्यालय प्रतिनिधी)