शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टन्स पाळत झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शिबिराला सुरुवात झाली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आणि लोकमत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला.

ठळक मुद्देतरुणांचा सहभाग : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी रक्तदान शिबिर पार पडले. लॉकडाऊनचे नियम आणि सोशल डिस्टन्स पाळत झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी ११ वाजता शिबिराला सुरुवात झाली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना पथक, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी आणि लोकमत परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला गेला.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक वसंत घुईखेडकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, लालजी राऊत, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, ‘जेडीआयईटी’चे प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्ववादी, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा, वायपीएसचे प्राचार्य डॉ. जेकब दास, बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र तलरेजा, आनंदराव गावंडे, अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, विलास देशपांडे, सुभाष यादव, किशोर भोवते यांची प्रमुख उपस्थित होती.शिबिरात रक्त संकलनासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीच्या चमूचे सहकार्य लाभले. मेडिकलचे समाजसेवा अधीक्षक गणेश कानाडे, मोबीन हुंगे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तसंक्रमण अधिकारी श्रृतिका मडावी, तंत्रसहायक प्रतीक मोटे, जीवन टापरे आदींचा या चमूत सहभाग होता.शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय राठोड, प्रा. मिलिंद लाभशेटवार, प्रा. प्रगती पवार, प्रा. सागर जिरापुरे, प्रा. अनिल फेंडर, प्रा. समीर वानखेडे, प्रा. सुनील पातालबंसी, रासेयोचे विद्यार्थी गटप्रमुख गौरव सुरावार, प्रज्वल पत्रकार, राहुल वाघमारे, अनुप डोंगरे, यश चंदन आदींनी परिश्रम घेतले.बाबूजींना अभिवादन आणि वृक्षारोपणशिबिराच्या उद्घाटन प्रसंगी स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेपुढे दीप प्रज्वलित करुन अभिवादन करण्यात आले. शिवाय जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी