शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेव जिनिंगचा परवाना रद्दसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:40 IST

येथील जय गुरुदेव जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंगच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. धनादेश वटले जात नाही. त्यामुळे या जिनिंगचा परवाना रद्द करावा, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.

ठळक मुद्देसर्वपक्षीय पुढाकार : कळंब तहसीलदारांकडे मांडला प्रश्न

ऑनलाईन लोकमतकळंब : येथील जय गुरुदेव जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंगच्या संचालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. धनादेश वटले जात नाही. त्यामुळे या जिनिंगचा परवाना रद्द करावा, अशी मागणी येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. तसे निवेदन तहसीलदार रणजित भोसले यांना सादर केले आहे.या जिनिंगमध्ये कापूस न विकल्यास शेतकऱ्यांना दमदाटी केली जाते, मागील हप्त्यात नरसापूर येथील शेतकरी विशाल अशोक देशमुख यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शेखर थोटे व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा नोंदविला. पणन संचालकांनीे या जिनिंगचा परवाना रद्द करण्याची मागणी केली.यावेळी बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, पणन महामंडळाचे संचालक सुरेश चिंचोळकर, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, चंद्रशेखर चांदोरे, खरेदी विक्री संघाचे सभापती बालू पाटील दरणे, प्रा.घनश्याम दरणे, नगरसेवक आशिष धोबे, योगेश धांदे, मधुकर गोहणे, देविदास काळे, मुश्ताक शेख, विजय बुरबुरे, गणेश जुनघरे, शिशिर खंगार, रमेश धोटे, राजेश भोयर, गजानन दरणे, अनिल जाधव आदी उपस्थित होते.