दिग्रसमध्ये अतिक्रमण हटाव : दिग्रस नगरपरिषदेच्यावतीने गुरुवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. मोकळ्या मैदानात घरे बांधून अतिक्रमण करणाऱ्यांची घरे या मोहिमेंतर्गत उद्ध्वस्त करण्यात आली. शुक्रवारीही मोहीम सुरू होती. अंबिकानगर, घंटीबाबानगर, भारतनगर आदी परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. दोन दिवसात तब्बल २८ घरे उद्ध्वस्त करण्यात आली.
दिग्रसमध्ये अतिक्रमण हटाव :
By admin | Updated: May 21, 2016 02:35 IST