रॅम्प वॉक... यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल विभागाच्यावतीने ‘स्फिलाटा-२०१६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विविध वस्त्रप्रावरणांचे प्रदर्शन या विद्यार्थ्यांनी फॅशन शोच्या माध्यमातून केले.
रॅम्प वॉक...
By admin | Updated: March 5, 2016 02:43 IST