शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

यवतमाळात खासदारांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:45 IST

केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन केले.

ठळक मुद्देकांदा, निर्यातबंदी अध्यादेशाची होळीशेतकरी संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र सरकारने कांद्यावर आणलेली निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी बुधवारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या घरासमोर राखरांगोळी आंदोलन केले.यवतमाळातील समर्थवाडीस्थित घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कांदा आणि निर्यातबंदी अध्यादेशाची होळी करण्यात आली. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्रातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग, विदर्भराज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष कृष्णराव भोंगाडे, जयंतराव बापट, भास्करराव महाजन, नाना खांदवे, इंदरचंद बैद, विजय निवल, हिम्मतराव देशमुख, चंद्रशेखर देशमुख, महिला आघाडी प्रमुख प्रज्ञा बापट आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलन