शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खचलेल्या विहिरींचा प्रश्न जिल्हा परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 21:47 IST

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विहिरी खचल्या होत्या. यातील विहिरींची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याने खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. खचलेल्या विहिरी तातडीने दुरुस्त करण्याची सूचना याप्रसंगी खासदारांनी दिली.

ठळक मुद्देखासदारांची धडक : तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात विहिरी खचल्या होत्या. यातील विहिरींची दुरुस्ती अद्यापही झाली नसल्याने खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. खचलेल्या विहिरी तातडीने दुरुस्त करण्याची सूचना याप्रसंगी खासदारांनी दिली.सन २०१२-१३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १५ हजार ५०८ शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्याबाबत शासनाकडे निवेदन प्राप्त झाले होते. सर्वेक्षणात यातील पाच हजार १६८ विहिरी दुरुस्तीसाठी पात्र ठरल्या. प्रशासकीय मान्यतेचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांकडे होते. यादरम्यान १८७२ विहिरींची दुरुस्ती करण्यात आली. आता प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे देण्यात आले आहे. मात्र मुदत ३० जून २०१८ रोजी संपल्याने विहिर दुरुस्तीचे काम थंडबस्त्यात पडले आहे. खासदार भावनाताई गवळी यांनी सीईओ जलज शर्मा यांची भेट घेऊन शेतकºयांच्या खचलेल्या विहिरी तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेन्द्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख पिंटु बांगर, पंचायत समिती चे सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य कांता संजय कांबळे, नंदा ज्ञानेश्वर लडके, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.