शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

पुसदच्या अभियंत्याचा कुवैतमध्ये मृत्यू

By admin | Updated: June 17, 2015 02:15 IST

सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या एका तरुणाचा जलतरण तलावात पोहताना कुवैतमध्ये बुडून मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे

पुसद : सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या एका तरुणाचा जलतरण तलावात पोहताना कुवैतमध्ये बुडून मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त पुसदमध्ये कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पंकज पांडुरंग बिडवई (४०) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. त्याने येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातून सॉफ्टवेअर इंजिनिअरींगमध्ये पदवी संपादन केली होती. त्यानंतर तो पुण्याच्या एका कंपनीत अभियंता म्हणून रुजू झाला. त्यानंतर त्याला कंपनीने अमेरिकेला पाठविले. अलिकडेच या कंपनीने त्याला कुवैत येथे अभियंता म्हणून नियुक्ती दिली होती. कुवैत येथे एका जलतरण तलावात पोहत असताना त्याचा मृत्यू झाला. अवघ्या ४० वर्षाच्या अभियंत्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त पुसदमध्ये येताच हळहळ व्यक्त होत आहे. पंकजचे वडील पांडुरंग बिडवई हे किराणा व्यावसायिक आहे. गत दहा वर्षांपासून बिडवई परिवार पुण्यात वास्तव्याला आहे. पंकजच्या मागे पत्नी तृप्ती, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना पंकज हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. त्याने आपल्या गुणवत्तेच्या बळावर यश संपादन केले. त्याच्या मृत्यूची वार्ता अमेरिकेतून पंकज खंडेलवाल यांनी दिली. त्याचा मृत्यू आम्हा सर्वांना चटका लावून गेला असे बा.ना. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के. रवि यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना सांगितले. पंकजच्या जाण्याने बिडवई परिवारावर मोठा आघात झाला. मित्रमंडळीत लोकप्रिय असलेल्या पंकजचे पुसदमध्ये आजही अनेक मित्र आहेत. या मित्रांना त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच प्रत्येकजण हळहळ करताना दिसत होता. (तालुका प्रतिनिधी)