पूस नदीत ठणठणाट : महागाव तालुक्यातून वाहणारी पूस नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची परवड होत आहे. लोअर पूस धरणाचे पाणी सोडण्याची मागणी होत आहे. यासाठी वाकोडी ग्रामपंचायतीने पाणी मागणीचा ठरावही घेतला आहे.
पूस नदीत ठणठणाट :
By admin | Updated: April 3, 2017 00:19 IST