पाण्यासाठी नगरपरिषदेवर धडक : यवतमाळ शहरातील पाटीपुरा परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून संतप्त झालेल्या या परिसरातील महिलांनी गुरूवारी नगरपरिषदेवर धडक दिली. बोअरवेलमधील पंप तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी यावेळी या महिलांनी लावून धरली. वृत्त/४
पाण्यासाठी नगरपरिषदेवर धडक :
By admin | Updated: May 20, 2016 02:03 IST