पंच प्यारे : शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त यवतमाळात सोमवारी शोभायात्रा काढण्यात आली. राजेंद्रनगरातून निघालेल्या या शोभायात्रेत ‘पंचप्यारे’ लक्षवेधी ठरले. चौकाचौकात विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
पंच प्यारे :
By admin | Updated: January 3, 2017 02:11 IST