शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामा यादीप्रमाणे मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 22:14 IST

शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराने खरडून गेल्या होत्या. तलाठी व कृषीसेवक यांनी पंचनामा करून यादी तयार केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना खरडीचा मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिवणी येथील शेतकºयांना आश्चर्याचा धक्का बसला.

ठळक मुद्देपूरग्रस्तांचे निवेदन : शिवणी येथील शेतकरी मोबदल्यापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील शिवणी येथील नाल्याला गेल्यावर्षी पूर आला होता. यात नाल्या लगतच्या शेतीतील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना मूळ पंचनामा यादीनुसार मदत द्यावी, अशी मागणी तेथील पूरग्रस्तांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराने खरडून गेल्या होत्या. तलाठी व कृषीसेवक यांनी पंचनामा करून यादी तयार केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना खरडीचा मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिवणी येथील शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण ज्यांचे नुकसान झाले त्या खऱ्या व पिडीत शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला आणि ज्यांचे काहीही नुकसान झाले नाही, अशांना भरपूर मोबदला दिला जात आहे.मोबदला वाटपात विसंगती असल्याने शेतरी संतापले आहे. पंचनामा यादीत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या मूळ यादीनुसार मदत निधी वाटप करावा, अशी मागणी शिवणी येथील पुरबाधीत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. नाल्या काठावरच्या शेतकऱ्यांची शेती पिकासह खरडून गेली. मात्र खºया नुकसानग्रस्तांना केवळ ३ ते ४ हजार रुपये आणि ज्यांचे कमी नुकसान झाले त्यांना १५ ते १८ हजारांचा निधी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदन देताना महादेव राऊत, विजय आरेकर, मुकुंद नागमिते, महादेव खद्रे, संतोष खद्रे, हिरामण राठोड, अशोक आरेकर, गणेश जाधव, प्रेमसिंग राठोड, बाबूसिंग राठोड, राजू आरेकर आदी पूरबाधित उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक