शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:03 IST

राज्यभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्या आणि आरोप करणारे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटीचा आरोप : जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात निर्माण झालेल्या विविध समस्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. विविध मागण्या आणि आरोप करणारे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने सरकारकडून भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.पुराव्यासह भ्रष्टाचार पुढे आणलेला असताना संबंधितांना क्लिन चिट दिली जात आहे. गेल्या आठवड्यात मुंबईच्या मालाडमध्ये सुमारे २१ कोटी रुपये खर्च करून बांधलेली भिंत कोसळली. यात २७ जणांचे बळी गेले. रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्याने १९ जणांना जलसमाधी मिळाली. या घटनांना जबाबदार लोकांवर कारवाईसाठी सरकारकडून कमालीची निष्क्रियता दाखविली जात आहे. पीककर्जासाठी बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. परिणामी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यभरात एकूण उद्दिष्टाच्या जेमतेम २५ टक्के पीककर्ज वाटप झाले आहे. याकडे सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर अधिभार लावण्यात आला. परिणामी प्रती लिटर अडीच रुपयांनी वाढ झाली. हा प्रकार ग्राहकांवर मोठा अन्याय आहे. वाढलेल्या किमती तातडीने मागे घ्याव्या, अशी मागणी आहे. या सर्व बाबी जिल्हाधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहे.जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :Vasantrao Purkeyवसंतराव पुरकेcongressकाँग्रेस