बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. ही बाब लक्षात घेऊन अमोलकचंद विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शनिवारी खुल्या जागेवर वृक्षारोपण केले. तसेच वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी अशी मानवी साखळी तयार केली होती. या साखळीने एकमेकांना रोपटे हस्तांरित करीत एक किलोमीटर परिसरात १८१ रोपट्यांची लागवड केली.
झाडांचे संवर्धन अन् संरक्षणही ! :
By admin | Updated: August 23, 2015 02:31 IST