शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात भीमा कोरेगाव घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:05 IST

जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमोर्चे, आंदोलने : दारव्हा येथे मोर्चा, आर्णी व बोरीअरबमध्ये बंद

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला.दारव्हा येथे निषेध मोर्चादारव्हा : भीमा कोरेगाव येथे भीमसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दारव्हा येथे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. समाजकंटकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना दिले. यावेळी विनय बोरकर, साहेबराव कांबळे, गौतम सोनोने, आर.के. कांबळे, बी.डी. तायडे, शिवाजी खडसे, कृष्णराव जुमळे, तुषार कांबळे, चेतन मनवर, सुधीर जंजाळ, प्रवीण खाडे, सागर सूर्यवंशी, संदीप शिले, ललित शिरसाट, मुरली मादिलशेट्टी यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.आर्णी येथे बंदआर्णी : भीमा कोरेगाव येथील भ्याडहल्ल्यास जबाबदार असणाºया समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी आर्णीत बंद पुकारण्यात आला. यावेळी गृह विभाग व मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी जयराज मुनेश्वर, विनोद मनवर, सुमित पाटील, समीर पुनवटकर, स्वप्नील भगत, कुणाल आठवले, सुनील भगत, किरण कानंदे, दीपक देवतळे, संदेश भगत, प्रवीण रोडे, रतन बन्सोड, आकाश उमरे, आकाश दाभने, छोटू खंदार, प्रिंस रामटेके, धिरज मुजमुले तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आर्णी, संविधान ग्रुप, भीम टायगर सेना, भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बाजार पेठ बंद करण्यात आली होती.बोरीअरब येथे बाजारपेठ बंदबोरीअरब : भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद बोरीअरब येथे पहायला मिळाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत बौद्ध समाज बांधवांनी घटनेचा निषेध नोंदविला. गावातील बाजारपेठ व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. दोषींवर कारवाईसाठी बोरीअरब ग्रामस्थांनी दारव्हा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी माणिकराव मोडकर, प्रताप लोणारे, सदानंद तायडे, प्रकाश भिमटे, नामदेव तायडे, प्रवीण तायडे, प्रकाश खंडारे, भारत साबळे, लखन बागडे, विजय तायडे, सुनील तायडे, सचिन तायडे, अमोल इंगळे, भारत डोंगरे, संजय वासनिक, पी.बी. वानखडे, संतोष बोरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव