शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ व शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 22:35 IST

राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे.

ठळक मुद्देफसवणूक होत असल्याचा आरोप : तूर, हरभरा खरेदी नसल्याने संकट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी निषेध मोर्चा असल्याची माहिती प्रवीण देशमुख यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाचे पाच कोटी २८ लाख शासनाकडे थकीत आहे. तसेच शेतकºयांचे २८ लाख रूपये शासने अजूनही दिले नाही. धान्य खरेदीनंतर वर्षभर मोबदला मिळत नाही. हमीभाव जाहीर करून शासन शेतकºयांची सातत्याने फसवणूक करत आहे. याचा निषेध करण्यासाठी १६ खरेदी विक्री संघाने साखळी उपोषण केले. मात्र याची दखल प्रशासनाने घेतली नाही. आता उग्र आंदोलन केले जाणार आहे. २५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय व्हावा, यासाठी शेतकरी बांधवांनीही २८ फेब्रुवारीला आझाद मैदान येथून निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समिती सभापती प्रवीण देशमुख यांनी केले.पत्रपरिषदेला बाबासाहेब गाडे पाटील, अशोक बोबडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष धनंजय डुबेवार, राजेश मॅडमवार, दिनेश गोगरकर, बालु पाटील दरणे, अनिल गायकवाड, मिलिंद इंगोले, दिगांबर पाचपोरे, राजकुमार गुघाने, मोहंमद इजाज, प्रकाश कानेकर, भिकाजी दळवी, अवधुत पाटील, उमेश राठोड, राजेंद्र ठाकरे, बालाजी राऊत, प्रदीप राऊत, वामनराव देशमुख, रामेश्वर करपे, संतोष भिसे आदी उपस्थित होते.जिल्हा प्रशासनाला निवेदन सादरशेतकºयांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाने हमी दर जाहीर केले. मात्र मागील वर्षीच्या तुरीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यावर्षी तूर, सोयाबीन, हरभरा, कापूस हा शेतमाल हमी केंद्र न उघडल्याने शेतकऱ्यांचा घरात पडून आहे. शासनाने खरेदी प्रक्रिया करताना स्थानिक खरेदी विक्री संघानाही अडचणीत आणले आहे. त्यांचेही देयके थांबली आहे. या सह विविध प्रश्न जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मांडण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीMorchaमोर्चा