उन्हापासून बचाव : यवतमाळ शहरावर एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकू लागला आहे. अशा उन्हातही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडावेच लागते. त्यावेळी उन्हापासून बचाव करण्यासाठी चेहऱ्याला असे स्कार्फ बांधावे लागत आहे. यवतमाळ शहरात सध्या असे दृश्य सामान्य झाले आहे.
उन्हापासून बचाव :
By admin | Updated: April 5, 2016 04:48 IST