शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेतून पीपीई किट फेकल्या, चालकाचा बेजबाबदारपणा, गावक-यांनी हटकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 20:42 IST

ही बाब गावक-यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकांना हटकले. त्यानंतर चालकांनी परत त्या किट घेऊन पुढील रस्ता धरला.

आर्णी (यवतमाळ) : नागपूर-बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शेलू फाट्याजवळ (ता. आर्णी) यवतमाळ येथून आलेल्या दोन रुग्णवाहिकेमधून काही पीपीई किट फेकण्यात आल्या. ही बाब गावक-यांच्या लक्षात येताच त्यांनी चालकांना हटकले. त्यानंतर चालकांनी परत त्या किट घेऊन पुढील रस्ता धरला. यवतमाळ येथून दोन रुग्णवाहिका आर्णीकडे येत होत्या. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेलू फाटा ते तरोडा या गावांच्या मधोमध दोन्ही रुग्णवाहिका थांबल्या. त्यातील एका चालकाने रुग्णवाहिकेतून वापरलेली पीपीई किट काढून रस्त्यालगत फेकून दिली. तेथून त्यांनी पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच दरम्यान मांगरुळ येथील गजानन रघुनाथ फुलकर हे मित्रासह तेथे पोहोचले. त्यांनी रुग्णवाहिका चालकांना बेजबाबदारपणे वागण्याबद्दल जाब विचारला. गोंधळलेल्या रुग्णवाहिका चालक व कर्मचा-यांनी गजानन फुलकर व त्यांच्या मित्रांसोबत वाद घातला.मात्र अखेर चालक व कर्मचा-यांनी वापरलेली किट तेथून उचलून पोबारा केला. वापरलेल्या किट व मास्कची अशा पद्धतीने बेजबाबदारपणे विल्हेवाट लावली जात असल्याचे यातून दिसून आले. आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान वापरलेल्या किट व इतर साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य पद्धत अवलंबण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या