शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : जिल्ह्यात 25 जणांना डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 18:57 IST

14 जणांची नव्याने भर ; 139 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह

ठळक मुद्देआज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 14 नागरिकांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिला आहेत

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतांनाच मंगळवारी 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ ठरलेल्या या 25 जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात आज नव्याने 14 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यापैकी आठ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर सहा जण रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत.

आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 14 नागरिकांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिला आहेत. यात पुसद शहरातील संभाजी नगर येथील एक महिला, राम नगर येथील एक पुरुष, रहमत नगर येथील दोन पुरुष, शांती नगर येथील एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक महिला, उमरखेड येथील एक महिला, घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील एकविरा चौक येथील एक पुरुष, यवतमाळ येथील एक पुरुष, दिग्रस येथील दोन पुरुष आणि दारव्हा येथील एक पुरुष व एक महिला पॉझेटिव्ह आहे.

जिल्ह्यात कालपर्यंत (दि.13) 150 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात मंगळवारी 14 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 164 झाला होता. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 25 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 139 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 476 आहे. यापैकी 324 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 75 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 7199 नमुने पाठविले असून यापैकी 7156 प्राप्त तर 43 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6680 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळcorona virusकोरोना वायरस बातम्या