शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

नेरमध्ये साकारणार पोलीस व्यायामशाळा

By admin | Updated: November 11, 2016 02:15 IST

पोलीस मित्रांना परिवाराला व विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नेर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस व्यायामशाळा साकारणार आहे.

नेर : पोलीस मित्रांना परिवाराला व विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे, यासाठी नेर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस व्यायामशाळा साकारणार आहे. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी या व्यायामशाळेचे भूमिपूजन पार पडले. नेर शहरातील नागरिकांना मोफत व्यायामशाळा उपलब्ध व्हावी, पोलीस मित्र परिवार व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १२ लाख रुपयांचे नियोजन मंजूर झाले आहे. नियोजित बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी ४.३० वाजता पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणेदार संजय पुज्जलवार, उपनिरीक्षक अविनाश इंगळे, विजय गरूड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या व्यायामशाळेमुळे शहरातील युवकांना नियमित व्यायाम करणे सोयीचे होणार आहे. सक्षम युवकांची फळी तयार होईल, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले. पोलीस बांधवांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी हरिचंद्र काटे, राम यादव, गुणवंत पाटील, सचिन तंबाखे, रामधन पवार यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)पोलीस व्यायामशाळेच्या मंजुरीमुळे विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम करणे सोयीचे होईल. पोलीस अधीक्षकांच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले. - संजय पुज्जलवारठाणेदार, नेर