शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

युवा शेतकऱ्याने मागितली आत्मदहनाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:02 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्दे तरोडा येथे पिकांची नासाडी, प्रशासनाचे दुर्लक्षमहामार्गामुळे शेतात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शेतातील पाणी वाहून जाण्याची नाली बुजली. त्यामुळे शेतात साचून राहात असलेल्या पाण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाले. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करण्यात आले. अखेर तरोडा (ता.आर्णी) गावातील युवा शेतकऱ्याने आत्मदहनाची परवानगी मागितली आहे.नयनेश सुनील भोयर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे ३.५ एकर शेतजमीन आहे. या शेतातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ गेला आहे. या मार्गाच्या कामामुळे शेतातून पाणी वाहून जाण्याची नाली बंद झाली. पाण्याचा निचरा होत नाही. याशिवाय लगतच्या काही शेतातील पाणीही त्यांच्याच शेतात येऊन साचते.नाली बंद झाल्याने शेतात पाणी साचून नुकसान होईल, ही भीती नयनेश भोयर याने उपविभागीय अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला एप्रिलमध्येच पूर्वसूचना देऊन व्यक्त केली होती. या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतकºयाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. नयनेशच्या वडिलांचे निधन झाले असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तो पार पाडत आहे. अडचणीतून मार्ग काढत असतानाच यावर्षी त्यांच्या पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी