शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही उपविभागातील निकालाची टक्केवारी घसरली

By admin | Updated: June 14, 2017 00:21 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़

दहावीचा निकाल : वणी-७६.२०, मारेगाव-७०.३०, झरीजामणी-८२.९८, पांढरकवडा-६८.७१% लोकमत न्यूज नेटवर्क वणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़ वणी तालुक्याचा यावर्षीचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्याने घसरला आहे. वणी तालुक्याचा दहावीचा निकाल ७६.२० टक्के लागला. तालुक्यातील ४३ विद्यालयांतून दोन हजार ८८३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी दोन हजार १९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. न्यू इंग्लिश हायस्कूल पुनवट ५४.६८ टक्के, जिल्हा परिषद माजी शासकीय विद्यालय वणी ८०.३०, शिक्षण प्रसारक मंडळ वणी ८१.२५, आदर्श हायस्कूल वणी ४२.५३, जनता हायस्कूल वणी ८४.८२, आदर्श हायस्कूल घोन्सा ७७.६६, जिल्हा परिषद हायस्कूल कुरई ६४, नवभारत हायस्कूल उकणी ७७.०८, आदर्श हायस्कूल साखरा (को़) ३६, विवेकानंद विद्यालय नेरड ८४.३७, विवेकानंद विद्यालय वणी ७२.१०, श्री गुरूदेव विद्यालय शिरपूर ७१.०५, पंचशील हायस्कूल नांदेपेरा ७५.९६, नालंदा विद्यालय वेळाबाई ७२.४१, राष्ट्रीय विद्यालय राजूर (कॉलरी) ८५.९५, विवेकानंद विद्यालय कायर ७९.८२, बालाजी हायस्कूल सावर्ला ९१.११, लायन्स इंग्लिश मीडिअम स्कूल वणी ९९.२१, नुसाबाई चोपणे विद्यालय वणी ७२.७२, आदर्श हायस्कूल शिंदोला ७०.३१, आदर्श हायस्कूल साखरा (दरा) ८०.६४, लोकप्रिय विद्यालय पेटूर ७८.४३, तुकडोजी महाराज विद्यालय भालर ७७.७७, बहुउद्देशीय ग्रामीण विद्यालय ब्राम्हणी ६६.६६, जनता विद्यालय कोरंबी (मारेगाव) ९५.५८, ग्रामीण विद्यालय परमडोह ७०, भास्करराव ताजने विद्यालय कळमना ७५, गिरजाबाई विद्यालय मंदर ७५, विठ्ठल पाटील मांडवकर विद्यालय तेजापूर ७३.३३, शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी ७२.४१, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहोर्ली ८७.२३, स्व़पिंपळकर विद्यालय मेंढोली ६१.२९, राष्ट्रीय विद्यालय बोर्डा ८६.६६, वणी पब्लिक स्कूल वणी १००, साईकृपा विद्यालय मुुर्धोनी ९०.९०, स्वक़ेशव कातकडे विद्यालय चिखलगाव ८०.८५, स्व़पिंपळकार विद्यालय नायगाव (बु़) ३३.३३, जगन्नाथ बाबा विद्यालय वांजरी ६३.१५, आश्रमशाळा शिरपूर ७०.७३, जगन्नाथ महाराज विद्यालय वणी ८.३३, शासकीय निवासी शाळा परसोडा १००, असा निकाल लागला. मारेगाव तालुका मारेगाव : तालुक्याचा दहावीचा निकाल ७०.३० टक्के लागला आहे़ यावर्षी तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला एक हजार ८१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ७६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. संत गजानन महाराज विद्यालय नरसाळा ८५.७१ टक्के, लक्ष्मीबाई मोघे विद्यालय जळका ४६.४२, दामोदरपंत कन्या विद्यालय मारेगाव ६३.८८, आदर्श हायस्कूल मारेगाव ७९.०३, पंचशील विद्यालय नवरगाव ६६.६६, आदर्श हायसकूल मार्डी ५६.२५, बालाजीपंत चोपणे विद्यालय बोटोणी ७०.४५, भारत विद्या मंदिर कुंभा ७४.२८, जगन्नाथ महाराज विद्यालय वेगाव ६६.६६, राष्ट्रीय विद्यालय हिवरा-मजरा ८०.३२, शासकीय पोस्ट बेसीक आश्रमशाळा बोटोणी ८६.५३, दर्शन भारती विद्यालय गोंडबुरांडा ७७.२७, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव ६४.२८, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव ५८.०६, भाऊराव पाटील विद्यालय चिंचमंडळ ६५.८५, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय म्हैसदोडका ६५.६२, युगांतर पोस्ट बेसीक आश्रमशाळा कान्हाळगाव ५७.१४, गिरजाबाई विद्यालय पिसगाव ५६, संकेत विद्यालय सराटी ६८.७५, संकेत विद्यालय गौराळा ९६.७७, जीवन विकास विद्यालय हटवांजरी ६३.३३, विद्यानिकेतन इंग्लीश मीडियम स्कूल मारेगाव १००, एडेड माध्यमिक आश्रमशाळा मारेगाव ५६.४१ टक्के असा एकूण निकाल लागला आहे. झरी तालुका अव्वल झरी : झरीजामणी तालुक्याचा दहावीचा निकाल ८२.९८ टक्के लागला आहे़ तालुक्यातील २३ विद्यालयांतून विद्यार्थी ९७० परीक्षेला बसले होते़ त्यापैकी ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. राजीव विद्यालय झरी ९१.१७, शासकीय आश्रमशाळा जुनोनी ७५, राजीव विद्यालय धानोरा ८७.०९, राजीव विद्यालय कारेगाव ८६.९५, शेतकरी विकास विद्यालय मांगली ७३.३३, राजीव विद्यालय पाटण ९५.६५, राजीव विद्यालय मांडवी ९४.७३, आदर्श विद्यालय अडेगाव ७८, सरस्वती कन्या विद्यालय मुकुटबन ९२.९८, पुनकाबाई आश्रमशाळा मुकुटबन ९२.९८, आदर्श हायस्कूल मुकुटबन ६७.१०, शासकीय आश्रमशाळा शिबला ६८.०८, जिल्हा परिषद हायस्कूल पाटण ७८.१२, राजाराम विद्यालय अहेरअल्ली ८१.९६, जगन्नाथ सागर विद्यालय कोसारा ८९.०९, शासकीय आश्रमशाळा माथार्जुन ८६.६६, शासकीय आश्रमशाळा झरी ८०.९५, सरस्वती विद्यालय बाळापूर ६६.६६, अनुदानित आश्रमशाळा मार्की ९४.११, स्व़जीवन पाटील विधाते विद्यालय मार्की ७३.४६, अनुदानित माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पाटण ७७.५०, गुरूकुल कॉन्व्हेंट मुकुटबन १००, संकेत माध्यमिक विद्यालय वाढोणाबंदी ६९.२३ टक्के निकाल लागला आहे. पांढरकवडा तालुका पांढरकवडा : तालुक्याचा दहावीचा निकाल ६८.७१ टक्के लागला़ तालुक्यातील ४७ शाळांमधून दोन हजार २६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एक हजार ५५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले़ शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे. के.ई.एस. मुलांची शाळा पांढरकवडा १५.८७, श्री. शिव छत्रपती विद्यालय पाटणबोरी ७७.२७, जनता विद्यालय पाटणबोरी ६६.९०, सरस्वती विद्यालय सायखेड (डॅम) ७६.९२, मुकुंदराव पाटील विद्यालय आकोली ८८.८८, के.ई.एस. मुलींची शाळा पांढरकवडा २३.०६, जि.प.माध्यमिक शाळा चालबर्डी ३५.७१, नेताजी विद्यालय मोहदा ४७.७२, बाबासाहेब देशमुख विद्यालय रूंझा ७६.०५, बाबासाहेब देशमुख विद्यालय पहापळ ७७.२२, महात्मा