शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

पोफाळी ठाणेदाराची उचलबांगडी

By admin | Updated: June 30, 2016 02:31 IST

पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांची तडकाफडकी बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले ..

बाहेकर रुजू : अवैध व्यवसाय प्रकरण भोवलेउमरखेड : पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांची तडकाफडकी बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले तर पोफाळीच्या ठाणेदारपदी मिलिंद बाहेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मटका किंगने तालुक्यातील अवैध धंद्याचा पत्रपरिषदेत केलेला भंडाफोड ठाणेदाराच्या अंगलट आला.उमरखेड विधानसभा मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून त्याला राजकीय पाठबळ असल्याचा भंडाफोड मटका किंग दारासिंग रुडे यांनी गत आठवड्यात पत्रकार परिषदेत केला होता. तसेच पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांच्यासोबत झालेल्या मोबाईल संवादाची ध्वनिफितही पत्रकारांना ऐकून दाखविली होती. त्यामुळे राजकीय आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. या प्रकरणी गंभीर दखल घेत आमदार राजेंद्र नजरधने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्यावरून पोफाळीचे ठाणेदार सरदारसिंग ठाकूर यांना तडकाफडकी नियंत्रण कक्षात बसविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)