शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

पैनगंगेच्या पात्रात मटका व जुगार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:33 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या धनोडा येथील पैनगंगेच्या पात्रात मटका व जुगाराचे अड्डे खुलेआम सुरु आहे. याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याबाबत गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

ठळक मुद्देलाखोंची उलाढाल : धनोडा येथे मंदिर व स्मशानभूमीचा आश्रय

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या धनोडा येथील पैनगंगेच्या पात्रात मटका व जुगाराचे अड्डे खुलेआम सुरु आहे. याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याबाबत गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.धनोडा येथे उत्तरवाहिनी पैनगंगा आहे. या परिसरात विविध मंदिरे आहेत. तसेच नदी तीरावर स्मशान भूमी आहे. धनोडा येथील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले बुढेबाबा मंदिर आहे. याच परिसरात हा खुलेआम प्रकार सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. परंतु कुणीही कारवाई करीत नाही. महागाव पोलिसांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आर्थिक पाट वाहत असल्याने कारवाई होत नाही असा अनुभव गावकऱ्यांना आहे.विशेष म्हणजे गावकऱ्यांनी लोकवर्गणीत दहा लाख रुपये खर्च करून बुढेबाबा मंदिराचे भव्यसभागृह उभारले. परंतु आता तेथे मटका आणि जुगाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे या मंदिरात महिलांनाही जाता येत नाही. तसेच उत्तरवाहिनी पैनगंगात आंघोळीसाठी जाणाºया भाविक विशेषत: महिला भाविकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या अनेकांकडे लाखो रुपये आहे. त्यातील काही जण याठिकाणी जुगार खेळतांना व मटका लावताना दिसून येतात.शौकिनांना सर्व सुविधा जागेवरचयाठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यातील शौकिन मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन येतात. त्यांना सर्व सुविधा जागेवरच उपलब्ध करून दिले जाते. थंडगार पाणी, चहा, नास्ता आणि आवडीनिवडी पुरविल्या जातात. याठिकाणी दो लॅपटॉप आणि मोबाईलवरून मटका घेतला जातो. हा प्रकार खुलेआम असला तरी कारवाई मात्र होत नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा