शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ मेडिकलमध्ये रुग्णाने केला डाॅक्टरवर चाकूने हल्ला; आंदोलनाचा पवित्रा आणि कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2023 21:19 IST

Yawatmal News वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वार्डात रुग्णावर उपचार करीत असलेल्या कनिष्ठ निवासी डाॅक्टरवर रुग्णाने चाकूने हल्ला केला. यात डाॅक्टरच्या गळ्यावर दुखापत झाली आहे.

सुरेंद्र राऊतयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वार्डात रुग्णावर उपचार करीत असलेल्या कनिष्ठ निवासी डाॅक्टरवर रुग्णाने चाकूने हल्ला केला. यात डाॅक्टरच्या गळ्यावर दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजता रुग्णालयातील वार्ड क्र. २५ मध्ये घडली. त्यानंतर संतप्त डाॅक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेत सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे इतर रुग्णांचीही गैरसोय झाली.

सर्जरी विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला असलेले डाॅ. सॅबिस्टीयन (रा. तामिळनाडू) हे सहकारी डाॅ. अभिषेक झा यांच्यासोबत वार्ड क्र. २५ मध्ये राऊंड घेत होते. रुग्णांची तपासणी करीत असताना तेथील दाखल रुग्ण सूरज ठाकूर रा. सावर याने स्वत:च्या पिशवीत असलेला चाकू काढून डाॅक्टरच्या गळ्यावर वर केला. सुदैवाने हा वार वर्मी लागला नाही. मात्र हनुवटी व गळ्यावर जखम झाली. जखमी डाॅक्टरांना तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. तर आरोपीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी