पथसंचलन... गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुसद शहरातून बुधवारी पथसंचलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शहर पोलिसांच्या मदतीने पथसंचलन करण्यात आले. त्यात पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
पथसंचलन...
By admin | Updated: September 17, 2015 03:07 IST