शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

रेतीचे ओव्हरलोड ट्रक पकडले

By admin | Updated: June 3, 2015 00:03 IST

तहसील विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत रेतीचे नऊ ओव्हरलोड ट्रक मंगळवारी पकडले.

नेर तहसील विभागाचा सापळा : कारवाईचा चेंडू आरटीओच्या कोर्टातनेर : तहसील विभागाने सापळा रचून केलेल्या कारवाईत रेतीचे नऊ ओव्हरलोड ट्रक मंगळवारी पकडले. दरम्यान, कारवाईच्या भीतीने ट्रकचालकांनी स्थानिक नेहरू महाविद्यालय परिसरात रेती उतरवून पळ काढला. पुढील कारवाई आरटीओच्या अहवालानंतर केली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदार शरद सराफ यांनी दिली. बाभूळगाव येथून मांगलादेवी-मांगुळ मार्गे रेतीचे ओव्हरलोड ट्रक येत असल्याची माहिती तहसील विभागाला मिळाली. तहसीलदार पी.आर. ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार शरद सराफ, तलाठी दीपक अवधुत, एम.एस. निंबटे यांनी सापळा रचून नऊ ट्रक ताब्यात घेतले. सदर ट्रक नेर येथे आणत असताना चालकांनी त्यातील रेती नेहरू महाविद्यालयाच्या परिसरात उतरवून पळ काढला. ताब्यात घेतलेल्यापैकी एका ट्रकचालकाने ट्रकसह पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. पकडण्यात आलेले ट्रक योगेश रॉय, सुभाष भोयर, लाल खाँ गुलाब खाँ, कुणाल पानबुडे, नरेश जैन, अमोल तंबाखे, रवी जयसिंगपुरे, शोएब खाँ यांच्या मालकीचे असल्याची माहिती तहसील विभागाने दिली. दरम्यान, कारवाईसाठी तहसील विभागाने आरटीओ अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. पुढील कारवाईची प्रक्रिया त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या विभागाच्या अहवालानंतर तहसील विभागाकडूनही कारवाई केली जाईल, असे तहसीलदार पी.आर. ताकसांडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)