शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ओरिएन्ट सिमेंट कंपनीची ९७ लाखाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:22 IST

ओरिएन्ट सिमेंट कंपनीच्या १७३० मेट्रिक टन सिमेंटचा अपहार करून तब्बल ९७ लाखाने फसवणूक केल्याचे प्रकरण बुधवारी पुसद येथे उघडकीस आले.

ठळक मुद्देदोघांवर गुन्हा१७३० मेट्रिक टन सिमेंटचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ओरिएन्ट सिमेंट कंपनीच्या १७३० मेट्रिक टन सिमेंटचा अपहार करून तब्बल ९७ लाखाने फसवणूक केल्याचे प्रकरण बुधवारी पुसद येथे उघडकीस आले. याप्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संजय रामेश्वर भंडारी (५५) व विक्रमसिंग बिसेन (३०) दोघे रा. पुसद अशी आरोपींची नावे आहे. कंपनीचे येथील नागपूर रोडवर सिमेंट गोदाम आहे. संजय भंडारी व विक्रमसिंग बिसेन हे दोघेही कंपनीचे वितरक आहेत. या दोघांनी १ जानेवारी २०१७ ते ३० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत कंपनीकडून आलेल्या एक हजार ७३० मेट्रिक टन सिमेंटचा साठा अनोळखी व्यक्तीला विकला. तसेच कंपनीच्या स्टॉक व ग्राहकांच्या नावे खोेटी बिले तयार केली. हा प्रकार कंपनीच्या लक्षात आला. कंपनीने प्राथमिक चौकशी केल्यानंतर १७३० मेट्रिक टन सिमेंटचा अपहार झाल्याचे लक्षात आले.त्यावरून कंपनीचे अधिकारी पंकज धरमचंद पाटणी रा. हैदराबाद यांनी वसंतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीत चार हजार ५०० मेट्रिक टन सिमेंटची किंमत दोन कोटी ४९ लाख रुपये असून इतक्या मोठ्या रकमेने फसवणूक उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली. वसंतनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार प्रकाश शेळके करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा