शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ची मालमत्ता जप्तीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 21:58 IST

तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. यामुळे वसंतच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचार कोटी थकले : उपदानाची रक्कम

ऑनलाईन लोकमतउमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस तहसीलदारांनी बजावली आहे. यामुळे वसंतच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.वसंत सहकारी साखर कारखान्यातील १७३ कामगारांच्या ग्रॅज्युएटीची रक्कम प्रशासनाने जमा केली नाही. तब्बल चार कोटी ५५ लाख ३३ हजारांची रक्कम कारखान्याकडे थकीत राहिली. त्यामुळे कामगार संघटनेने कामगार न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय देत कारखान्याची मालमत्ता जप्त करून त्यातून ग्रॅज्युएटीची रक्कम वसूल करण्याचा आदेश दिला.न्यायालयाने यासंदर्भात पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार भगवान कांबळे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यावरून तहसीलदार भगवान कांबळे यांनी कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश पारित केला. तशी नोटीस वसंतच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. यामुळे कारखाना प्रशासन हादरले आहे.वसंत रोपवाटिकेतील सर्वे नं. ६०/१, ६०/२, ६१/१ आणि ५६/३ ही मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वीही मध्यवर्ती बँकेने ४० कोटींच्या वसुलीसाठी जप्तीचे आदेश दिले होते.

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना