शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये केवळ मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

प्रसार भारतीअंतर्गत राज्यात दूरदर्शनची लघु प्रक्षेपण केंद्रे कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या नांदेड येथील दूरदर्शन केंद्रांतर्गत येणाऱ्या पुसद येथील लघु प्रक्षेपण केंद्रावरून येत्या १५ जुलैपासून राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे प्रसारण बंद केले जाणार आहे. यापुढे केवळ या लघु केंद्रावरून मराठी (प्रादेशिक) वाहिनीचेच प्रसारण सुरू राहणार असल्याची माहिती येथील लघु प्रक्षेपण केंद्राचे सहायक अभियंता एस.डी. बनसोड यांनी दिली.

ठळक मुद्देहिंदी प्रक्षेपण बंद : १५ जुलैपासून होणार राज्यभरात अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : केंद्र सरकारच्या प्रसार भारती मंत्रालयांतर्गत येणाऱ्या दूरदर्शनचे अनेक लघु प्रक्षेपण केंद्र बंद होणार आहे. काही केंद्रांवरून आता केवळ दूरदर्शनच्या मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण केले जाणार असून हिंदी वाहिनीचे प्रसारण १५ जुलैपासून बंद होईल.प्रसार भारतीअंतर्गत राज्यात दूरदर्शनची लघु प्रक्षेपण केंद्रे कार्यरत आहे. प्रसार भारतीच्या नांदेड येथील दूरदर्शन केंद्रांतर्गत येणाऱ्या पुसद येथील लघु प्रक्षेपण केंद्रावरून येत्या १५ जुलैपासून राष्ट्रीय हिंदी वाहिनीचे प्रसारण बंद केले जाणार आहे. यापुढे केवळ या लघु केंद्रावरून मराठी (प्रादेशिक) वाहिनीचेच प्रसारण सुरू राहणार असल्याची माहिती येथील लघु प्रक्षेपण केंद्राचे सहायक अभियंता एस.डी. बनसोड यांनी दिली.प्रसार भारतीअंतर्गत राज्यात २१ लघु प्रक्षेपण केंद्र कार्यरत आहे. त्यापैकी नांदेड अनुरक्षण केंद्रांतर्गत नांदेडसह पुसद, किनवट व उमरखेड आणि अकोला अनुरक्षण केंद्रांतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम, खामगाव, अचलपूर आदी केंद्रांवरून सध्या हिंदी व मराठी या दोन्ही वाहिन्यांचे प्रसारण केले जाते.मात्र प्रसार भारती महानिदेशालयाने १५ जुलैपासून केवळ मराठी वाहिनीचेच प्रक्षेपण करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे आता १५ जुलैपासून हिंदी वाहिनीचे प्रक्षेपण बंद केले जाणार आहे. यामुळे हिंदी वाहिनीच्या प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.लॉकडाऊनचा असाही लाभप्रसार भारतीने राज्यातील दूरदर्शनची २१ लघु प्रक्षेपण केंद्रे ३१ मार्चला बंद करण्याचा आदेश काढला होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी राज्यातील ही सर्व केंद्रे पूर्ववत सुरू राहिली.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन