शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

केळापूरच्या जगदंबेला एक किलो सोने दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:34 IST

केळापूर येथील प्रसिद्ध श्री जगदंबा मातेच्या मंदिराला पुणे येथील राज इन्फोटेकचे संचालक जगदीश कदम यांनी देवीच्या मुकूटासाठी एक किलो सोन्याची देणगी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : केळापूर येथील प्रसिद्ध श्री जगदंबा मातेच्या मंदिराला पुणे येथील राज इन्फोटेकचे संचालक जगदीश कदम यांनी देवीच्या मुकूटासाठी एक किलो सोन्याची देणगी दिली आहे.केळापूर जगदंबा संस्थानच्या सभागृहात एका छोटेखानी समारंभात संस्थानचे अध्यक्ष वामनराव सिडाम यांना ही देणगी सुपूर्द करण्यात आली. यावेळी संस्थानचे सचिव शंकर बडे, विश्वस्त प्रेमराव वखरे, दीपक कापर्तीवार, चंद्रशेखर पोलाडीवार, काशिनाथ शिंदे व गावकरी उपस्थित होते. जगदंबा संस्थानच्या विकासासाठी आपण आपल्या परीने शक्य तेवढी मदत यानंतरही करू, असे जगदीश कदम यांनी सांगितले. संस्थानचे सचिव शंकर बडे यांच्याहस्ते कदम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या सुविद्य पत्नी व मुलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. केळापूर संस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त आंध्रप्रदेश, मराठवाड्यातील भाविकांची गर्दी उसळते.

टॅग्स :Goldसोनं