शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

तरुणाच्या खुनात एकास अटक

By admin | Updated: December 2, 2015 02:36 IST

दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे येथील तरुणाच्या खून प्रकरणात गावातीलच एका तरुणाला लाडखेड पोलिसांनी अटक केली.

सोनखास : दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे येथील तरुणाच्या खून प्रकरणात गावातीलच एका तरुणाला लाडखेड पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रथम सदर तरुणाच्या दोन काकांनाच ताब्यात घेतले होते.वडगाव गाढवे येथील अडाण नदीच्या पात्रात शुक्रवारी सकाळी गावातीलच मंगेश उत्तम सुरजुसे (२२) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्याच्या चेहऱ्यावर फावड्याने व दगडाने मारहाण केल्याचे दिसून आले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयावरून मंगेशच्या दोन काकांना ताब्यात घेतले होते. मात्र तपासात या दोघांनीही खून केला नसल्याचे पुढे आले. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता गावातीलच गजानन मारोतराव बावणे (३८) याला ताब्यात घेतले. त्याला बोलता केले असता या खुनाची कबुली दिली. गजानन हा अडाण नदीच्या पात्रातून रेती उत्खनन करणाऱ्या वाहन चालकांकडून पैसे वसूल करीत होता. मंगेश रेतीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेला असता त्यालाही पैशाची मागणी केली. मात्र मंगेशने पैशास नकार देत पोलिसांना माहिती देण्याची धमकी दिली. त्यामुळेच गजानने फावडे व दगडाने खून केल्याचे पुढे आले. ही कारवाई लाडखेडचे ठाणेदार नरेश रणधीर, जमादार गजानन शेजूळकर, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजू वाटाणे, वासू साठवणे, हरीश राऊत, सुरेंद्र वाकोडे, सतीश गजभिये यांनी केली. (वार्ताहर)