शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

जुनाडा पुलामुळे वणी-भद्रावतीचे अंतर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 20:34 IST

या पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असून १८ महिन्यांमध्ये संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचे बांधकाम करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. नदीच्या या घाटावरून डिफेन्सला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो. जुनाडा गावासमोरून वर्धा नदी वाहते. अनेकदा पावसाळ्यात नदीचा प्रवाह फुगून या गावाचा संपर्कदेखील तुटतो. पूर्वी जुनाडा सभोवताल कोळशाची खाण होती.

ठळक मुद्देयुद्धस्तरावर काम सुरू : १५ किलोमीटरचा फरक पडणार, १८ महिन्यांत काम पूर्ण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी-उकणी मार्गावर जुनाडालगत वर्धा नदीवर २१ कोटी ५१ लाख रूपये खर्चुन बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे वणी ते भद्रावतीचे अंतर १५ किलोमीटरने कमी होणार आहे.या पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असून १८ महिन्यांमध्ये संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचे बांधकाम करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. नदीच्या या घाटावरून डिफेन्सला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो. जुनाडा गावासमोरून वर्धा नदी वाहते. अनेकदा पावसाळ्यात नदीचा प्रवाह फुगून या गावाचा संपर्कदेखील तुटतो. पूर्वी जुनाडा सभोवताल कोळशाची खाण होती. पुल बांधण्यासाठी सर्वप्रथम नदीचे पाणी अडविण्यात आले. त्यानंतर पाईप टाकून तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला आहे. चंद्रपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २५ मे २०१९ ला या पुलाच्या बांधकामाची निविदा काढली. या पुलाचे बांधकाम झाल्यानंतर भद्रावती तालुक्यातील सुमठाणा, तेलवासा या गावांना हा रस्ता जोडला जाणार आहे. जुनाडापासून तेलवासा (ढोरवासा), सुमठाणावरून जाणाºया राज्य मार्गाचे अंतर केवळ नऊ किलोमीटरचे आहे.या पुलाचे बांधकाम करण्याचे कंत्राट टीएनटी कंपनीला देण्यात आले आहे. पुलाची लांबी २.३० मीटर असून पुलाला चार मजबूत सिमेंट खांब राहणार आहे. चार खांबांचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. जुनाडा ते उकणीपर्यंत मोठा रस्ता नसल्याने या रस्त्याचे कामही काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. भालर ते जुनाडापर्यंत रस्त्याची दुरवस्था आहे. मात्र या रस्त्याच्या कामालाही लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती वणीचे सा.बां.उपअभियंता तुषार परळीकर यांनी दिली.