शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा परिषदेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 13:25 IST

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच निश्चित झाले. अध्यक्षपद शिवसेनेच्या तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून कालिंदा पवार (ता. दारव्हा) तर उपाध्यक्ष पदासाठी बाळापाटील कामारकर (ता. पुसद) यांनी नामांकन दाखल केले. महाविकास आघाडीकडे एकूण ४३ सदस्य संख्या आहे. त्यामध्ये शिवसेना २०, काँग्रेस १२ तर राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार मदन येरावार व जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या उपस्थितीत भाजपच्या १८ सदस्यांचीही बैठक सुरू आहे. भाजपनेही काँग्रेसला अध्यक्ष पदाची ऑफर देऊन सत्तेचे वेगळे गणित मांडण्यासाठी साकडे घातले होते. परंतु काँग्रेसने महाविकास आघाडीतच कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दुपारी ३ वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक