शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

नितीन राऊत ‘हनुमान श्री’

By admin | Updated: May 7, 2016 02:32 IST

शिवनेरी सोसायटीतील फिटनेस सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत नितीन राऊत हा ‘हनुमान श्री - २०१६’ चा मानकरी ठरला.

यवतमाळ : शिवनेरी सोसायटीतील फिटनेस सेंटरमध्ये घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत नितीन राऊत हा ‘हनुमान श्री - २०१६’ चा मानकरी ठरला. वैभव कदम बेस्ट पोझर, तर शुभम देशमुख याने बेस्ट इम्प्रुव्ह बॉडी बिल्डरचा मान मिळविला आहे. ही स्पर्धा तीन वजन गटात घेण्यात आली. ६० किलो वजन गटात भरत भैसारे, शुभम देशमुख, सुरज वाघमारे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त केले. ६५ किलो वजन गटात नितीन राऊत, अभिजित शर्मा आणि पंकज गुल्हाने यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. ६५ किलोवरील वजन गटात वैभव कदम प्रथम, गजानन घावडे द्वितीय, तर औदुंबर चव्हाण तृतीय स्थानी राहिला. पंच म्हणून प्रसाद पिंगळे, विशाल नांदेकर, विवेक सज्जनवार यांनी भूमिका पार पाडली. विदर्भ बॉडी बिल्डींग संघटनेचे उपाध्यक्ष पराग पिंगळे यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी डॉ. अतुल पाटील, डॉ. संतोष रत्नपारखी, सुभाष सज्जनवार, रवी लांबाडे, विदर्भ श्री दिनेश राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेसाठी विवेक सज्जनवार, बंटी उदापुरे, संतोष खंडारे, प्रकाश सज्जनवार, सचिन ठाकरे, रूपेश खंडारे, वैभव चांदोरे, भूषण राऊत, विनय राठोड आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)