शुक्रवारी वणी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोरडी पडलेली जीवनदायीनी निर्गुडा नदी भरून वाहू लागली आहे. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
निर्गुडा वाहिली :
By admin | Updated: June 14, 2015 02:46 IST