गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी शहराजवळून वाहणारी निर्गुडा नदी फुगली आहे. शनिवारी रात्रीपासून ही नदी दुथडी भरून वाहात आहे. रविवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने या नदी काठावरील घरांना दिलासा मिळाला.
निर्गुडा फुगली :
By admin | Updated: June 22, 2015 02:03 IST