निळोणा ओव्हरफ्लो : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा धरण निर्मितीपासून पहिल्यांदाच आटले. तब्बल ४२ वर्षांनंतर या प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठ्यात खंड पडला. आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठ्याची वेळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली. धरण लवकर भरून पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी आशा यवतमाळकरांसह प्राधिकरणाला होती. मंगळवारी हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. प्रकल्पाच्या सांडव्यात मनसोक्त पोहण्याचा आनंदही अनेकांनी लुटला.
निळोणा ओव्हरफ्लो :
By admin | Updated: July 13, 2016 03:07 IST