शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

‘जेडीईएमएस’मध्ये राष्ट्रीय गणित दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:15 IST

येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वर्ग सात, नऊ व दहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य मीनी थॉमस, उपप्राचार्य वसानी, रश्मी उपाध्याय यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वर्ग सात, नऊ व दहाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्य मीनी थॉमस, उपप्राचार्य वसानी, रश्मी उपाध्याय यांच्या हस्ते सरस्वती व डॉ. रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली.यावेळी गणित शिक्षिका पुष्पा बाजपेयी यांनी रामानुजन यांचे गणित विषयात असलेले योगदान याविषयी सांगितले. गणित विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसा शिकविता येईल, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. आदीश्री कुल्लरवार, अवंती पाल यांनीही विचार मांडले.ताई केशट्टीवार यांनी वर्ग नऊ आणि दहाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरे स्पर्धा घेतली. तसेच वर्ग नऊच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. संपदा काळे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे सचिव कीर्ती गांधी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक केले.

टॅग्स :JDIETजेडीआयईटीYavatmalयवतमाळ