शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील सर्वात मोठे डाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:16 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : दिग्रस येथे जाहीर सभेत आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशातील सर्वात मोठे डाकू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते दिग्रस येथे बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.केंद्र सरकारने देशात ४०-६० चा रेषो ठेऊन नोटाबंदी केली. नोटा बदलून घ्यायच्या असतील तर ६० टक्के तुमचे व ४० टक्के आमचे असे गणित ठरले होते. त्या ४० टक्क्यांमुळेच भाजपजवळ प्रचंड पैसा गोळा झाल्याचा आरोपही अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली हा उद्योग करण्यात आला. मात्र भाजपच्या १८ खासदारांची संपत्ती कोट्यवधीने कशी वाढली, याचे उत्तर नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.भाजप-शिवसेनेत प्रचंड रुसवे-फुगवे होते. मात्र आता त्यांची युती झाली. या युतीतून शिवसेनेला काहीही मिळाले नाही. त्यामुळे दर तीन महिन्यांनी शिवसेना फुगते असा आरोप त्यांनी केला. आमची सत्ता आली नाही तर विरोधात बसू, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे अभिवचनही त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे दिले. यावेळी मंचावर प्रा. प्रवीण पवार, युसुफ पुंजानी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019