शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

नगरपालिका निवडणूक: आमदार बच्चू कडूंच्या प्रहार युवा शक्तीने काँग्रेस, भाजपाचा केला दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:11 IST

पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेने भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेला जोरदार धक्का दिला.

यवतमाळ - पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेने भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेला जोरदार धक्का दिला.  पांढरकवडात नगरपालिकेत १९ पैकी १४ जागांवर अपक्ष आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेचे उमेदवार विजयी झाले. 

भाजपाला तीन, तर काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी प्रहारच्या वैशाली नहाते १२७० मतांनी विजयी झाल्या. विदर्भात अमरावती जिल्ह्याबाहेर पहिल्यांदाच प्रहारचा नगराध्यक्ष व पालिकेत सत्ता आली.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू