शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 14:31 IST

उच्च न्यायालय मुंबई यांनी उमरखेड वकील संघाची मागणी मान्य करुन उमरखेड येथे जिल्हा सत्र न्यायालय चालू करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायधीश यवतमाळ यांना दिले आहेत.

उमरखेड (यवतमाळ) :  येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची निर्मिती व्हावी यासाठी मागील अनेक वर्षापासून स्थानिक वकील संघटनेने उच्च न्यायालयाकडे पाठ पूरावा केल्या नंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्मिती करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाला दिला आहे .  

उमरखेड व महागाव तालुक्यातील पक्षकारांच्या सोईच्या दृष्टीने उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची निर्मिती व्हावी या मागणीला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवी कंदील मिळाल्याने उमरखेड बायपास रोडलगत जयस्वाल स्टोन क्रेशर जवळील शासनाच्या इ वर्ग जमिनीवर नवीन अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची नवीन इमारत उभारली जाणार असल्याची माहिती उमरखेड वकील संघाचे अध्यक्ष अॅड .भूषण देवसरकर व कोषाध्यक्ष अॅड .आस्मिता टाकणखारे यांनी दिली आहे .        उच्च न्यायालय मुंबई यांनी उमरखेड वकील संघाची मागणी मान्य करुन उमरखेड येथे जिल्हा सत्र न्यायालय चालू करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायधीश यवतमाळ यांना दिले आहेत. त्यामुळे आता उमरखेड येथे बायपासवर  जयस्वाल यांचे स्टोन क्रेशर लगत  शासनाच्या जागेत नवीन इमारत बांधण्यात येणार असून त्या ठिकाणी लवकरच जिल्हा सत्र न्यायालय उमरखेड चालू होणार आहे. या ठिकाणी उमरखेड व महागाव तालुक्यातील प्रकरणे चालणार आहेत, अशी माहिती वकिलांनी दिली आहे. यावेळी उमरखेड वकील संघाचे अध्यक्ष अॅड .  भूषण देवसरकर व कोषाध्यक्ष अॅड . अस्मिता टाकणखारे उपस्थित होते.

टॅग्स :Courtन्यायालयYavatmalयवतमाळ